'ठरलं तर मग' आजचा भाग २ एप्रिल २०२४ Tharal tar mag today's episode reviews.

चित्र
 'ठरलं तर मग' आजचा भाग २ एप्रिल २०२४ Tharal tar mag today's episode reviews  ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुभेदारांच्या घरची धुळवड अगदी उत्साहात साजरी होत असते प्रत्येक जण एकमेकांना रंग लावत असतात मग काही वेळानंतर तेथे पुर्णाआजी येतात तेव्हा अस्मिता पळत  जाते आणि आजी असं म्हणून पुर्णाआजीला  रंग लावते त्या खूपच खुश होतात आणि सायलीकडे पाहतात तर ती एकटीच उभी असल्यामुळे त्या विचारतात ही का अशी उभी आहे ग त्यावेळी अस्मिता म्हणते अर्जुनची वाट पाहत असेल बाकी काय असं म्हणून ती लगेच नाक मुरडते मग काही वेळानंतर तेथे प्रताप येतो आणि म्हणतो पुर्णाआजी मी तुला रंग लावणार असं म्हणून तो देखील आता पुर्णाआजी रंग लावतो तेवढ्यातच कल्पना विमल त्याचबरोबर सायली देखील तेथे येतात सायली पुर्णाआजी रंग लावून म्हणते हॅपी होळी पुर्णाआजी असं म्हणून ती आशीर्वाद देखील घेते तेव्हा त्या देखील सायली ला आशीर्वाद देतात पुढे पुर्णाआजी विचारतात अरे अश्विन आहे कुठे? तेवढ्यातच अश्विन आत येथे येतो आणि पूपुर्णाआजी विचारतात की अरे तू कुठे गेला होतास एवढा वेळ तो म्हणतो मी दादाला बोलवायला गेल

वैदहीने मल्हारला पुन्हा स्वराच्या हाथात गुरुबंद बांधण्यास सांगितले 'तुझेच मी गीत गात आहे' Tujech mi geet gaat aahe today's episode reviews .

 वैदहीने मल्हारला पुन्हा स्वराच्या हाथात गुरुबंद  बांधण्यास सांगितले  'तुझेच मी गीत गात आहे' 

Tujech mi geet gaat aahe today's episode.  


 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मल्हार स्वराच्या हातामध्ये बांधलेला गुरुबंध काढून टाकतो आणि बोलतो आजपासून तुझे आणि माझे नाते संपले तू यापुढे मला तोंड देखील दाखवू नकोस असे बोलून तो तिला घराच्या बाहेर जायला सांगतो आणि ज्या वेळेस स्वराही घराच्या बाहेर जाऊ लागते तेव्हा वैदेही म्हणजे मंजुळाचे हात पकडते आणि बोलते कोणीही कुठेही जाणार नाही तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित होऊन मंजुळाकडे पाहू लागतात ,तेंव्हा मंजुळा बोलतेज्या  हाताने तुम्ही तिच्या हातातील गुरुबंद तोडला त्याच हातानी तुम्ही स्वराच्या हातामध्ये गुरुबंध बांधा आणि हा या मंजुळेचा शब्द आहे आणि तेव्हा मल्हार  देखील आश्चर्येतून मंजुळाकडे पाहू लागतो आता पुढे येणाऱ्या भागांमध्ये मल्हार हा पुन्हा एकदा स्वराच्या हातामध्ये गुरुबंध बांधणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. 


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

'ठरलं तर मग' आजचा भाग १ एप्रिल Tharal Tar Mag Today's Episode Review

औरंगाबाद घूमने की १० प्रमुख जगह ( Top 10 Tourist Attractions of Aaurangabad )

'ठरलं तर मग' आजचा भाग 30 मार्च 2024 (Tharal tar mag today's episode reviews)