'ठरलं तर मग' आजचा भाग २ एप्रिल २०२४ Tharal tar mag today's episode reviews.

चित्र
 'ठरलं तर मग' आजचा भाग २ एप्रिल २०२४ Tharal tar mag today's episode reviews  ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुभेदारांच्या घरची धुळवड अगदी उत्साहात साजरी होत असते प्रत्येक जण एकमेकांना रंग लावत असतात मग काही वेळानंतर तेथे पुर्णाआजी येतात तेव्हा अस्मिता पळत  जाते आणि आजी असं म्हणून पुर्णाआजीला  रंग लावते त्या खूपच खुश होतात आणि सायलीकडे पाहतात तर ती एकटीच उभी असल्यामुळे त्या विचारतात ही का अशी उभी आहे ग त्यावेळी अस्मिता म्हणते अर्जुनची वाट पाहत असेल बाकी काय असं म्हणून ती लगेच नाक मुरडते मग काही वेळानंतर तेथे प्रताप येतो आणि म्हणतो पुर्णाआजी मी तुला रंग लावणार असं म्हणून तो देखील आता पुर्णाआजी रंग लावतो तेवढ्यातच कल्पना विमल त्याचबरोबर सायली देखील तेथे येतात सायली पुर्णाआजी रंग लावून म्हणते हॅपी होळी पुर्णाआजी असं म्हणून ती आशीर्वाद देखील घेते तेव्हा त्या देखील सायली ला आशीर्वाद देतात पुढे पुर्णाआजी विचारतात अरे अश्विन आहे कुठे? तेवढ्यातच अश्विन आत येथे येतो आणि पूपुर्णाआजी विचारतात की अरे तू कुठे गेला होतास एवढा वेळ तो म्हणतो मी दादाला बोलवा...

'ठरलं तर मग' आजचा भाग 30 मार्च 2024 (Tharal tar mag today's episode reviews)

                         'ठरलं तर मग' आजचा भाग 30 मार्च  2024                                                                


'ठरलं तर मग' या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आवरत असतो तेवढ्यातच सायली तेथे आणि म्हणते सर तुमची कॉफी तेव्हा अर्जुनाता तिच्याकडे पाहतो आणि तिला म्हणतो तुम्ही किती छान दिसताय मिसेस सायली असं म्हणून तो आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि हसत असते  अर्जुन म्हणतो तुमची साडी खूप छान आहे असं म्हणून तो अगदी तिच्या जवळ येतो तर सायली आता खूपच लाजत असते.त्यावेळी अर्जुन अगदी तिच्या जवळून दुसरीकडे जातो तर सायली आता त्याच्या स्वप्नांमध्ये हरवून जाते काही वेळानंतर अर्जुन म्हणतो मिसेस सायली माझी सर्व तयारी झाली आहे. सायली म्हणते काय म्हणालात सर तुम्ही आता गाणी का लावली होती अर्जुन म्हणतो मी गाणी लावली आणि कधी मी गाणी काय सकाळी सकाळी असं म्हणून तो तिला विचारू लागतो त्यावेळी सायली म्हणते मला गाण्याचा आवाज कसा येत होता तेंव्हा अर्जुन म्हणतो की तुमची तब्येत तर बरी आहे ना डॉक्टरांना बोलवायचं का असं म्हणून तिला ताप आहे की काय चेक करत असतो सायली आता तो विषय टाळते  ती विचारते काय झालं सर? तो म्हणतो खरंच तुम्ही खूप सुंदर दिसताय आणि मग लगेच हसन तेथून जाते अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. 

 इकडे घरातील सर्वच नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात पूर्णा आजींसाठी आता कल्पनाने वेगळा नाश्ता बनवलेला असतो ते म्हणजे उपमा तर सायलीने सर्वांसाठी पोहे बनवलेले असतात त्यावेळी आता अस्मिता लगेच टोमणा मारू लागते  उपमा आणि सायलीने बनवलाय पोहे मग आता सर्वजण उपमा पस्त करणार हे पोहे तसेच राहणार अर्जुन म्हणतो का तसेच राहतील माझ्या बायकोने बनवले आहेत ना मी खाणार पोहे असं म्हणून तो सायलीला पोहे वाढायला सांगतो आता सायलीला खूप वाईट वाटत असतं ती आपली शांत राहते ते काय शब्द देखील तिला फिरवून बोलत नाही नंतर पूर्ण आजी म्हणतात सायली मलाही पोहे वाढ ग हे ऐकताच आता सर्वांना खूप आनंद होतो तर अस्मिताचा चेहरा पडतो तेव्हा सायली लगेच पोहे वाढते ज्या घरामध्ये माणसांची मने एक असतात ना त्या घरात चुली अशा वेगवेगळ्या असू शकत नाही म्हणून त्या म्हणतात की आज आपल्या घरात दोन चुली पेटणार नाही आतापासून एक आणि सर्वांसाठी एकच जीवन असेल तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो अर्जुन म्हणतो हे प्रीटी  गर्ल असं म्हणून तो पूर्णा  आजीला फ्लाईंग किस देतो, त्यावेळीसर्वजण  खूप खुश होतात प्रताप म्हणतो सायली मलाही पोहे वाढग तेही सायली आनंदाने आता सर्वांनाच पोहे वाढते त्यावेळी अर्जुन म्हणतो अस्मिता प्लेट दे अस्मिता आता कानाडोळा  करत असते परंतु अर्जुन म्हणतो आता वाढ सायलीने तिच्या प्लेटमध्ये दिलेले ते पोहे न विलाजाने  तिला ते खावे लागते आता सर्वजण आनंदाने पोहे खात असतात प्रताप म्हणतो खूप छान झाले पोहे सर्वजण आता कौतुक करू लागतात सायलीला ते पाहून खूप भारी वाटतं. 

 काही वेळानंतर आता कल्पना विचारते पुर्णाआजी आज होळीची पूजा अर्जुन आणि सायली करतील दरवर्षी आम्ही करतो ना खऱ्या राक्षसाचा वध तर यांनी केला आहे  महिपत सारख्या माणसाला शिक्षा घडवून,सायली आणि अर्जुन एकमेकांकडे फक्त पाहत राहतात तेव्हा पुर्णाआजी च्या परमिशनशिवाय तू हे करणार नाही मला माहित आहे असं कल्पना म्हणते आपण आजींना विचारते त्यावेळी त्या म्हणतात मला तुझं मन मोडायचं नाहीये कल्पना तुला जे हवं ते कर तेव्हा त्या परमिशन देतात म्हणून अर्जुन  सायली खूपच खुश होतात एकमेकांकडे पाहून होकारार्थी मान हलवतात तो अस्मिताचा खूप जळफळाट  होऊ लागतो तेव्हा ती मनातल्या मनात विचार करू लागते तन्वीला हे सांगायला हवा असं म्हणून नाश्ता करून झाल्यानंतर ती लगेच बाहेर जाते आणि प्रियाला फोन करून या सर्व गोष्टींबद्दल सांगते तेव्हा प्रिया म्हणते अगं पुर्णाआजी एकच हुकमाचा एक्का होती त्या घरात येण्यासाठी मला मदत करेल परंतु आता सायलीने जर तिला इम्प्रेस केलं तर मग माझं काही खरं नाही माझा पत्ता पत्ता कट होईल त्यावेळी अस्मिता म्हणते सर्वांची मन जिंकून घेतली आहेत आणि काहीही म्हणतो पण पूर्णाजींच्या मनात सायली बद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाय पण अजून सून म्हणून तिचा स्वीकार केला नाहीये ती तशी म्हणाली सुद्धा आहे की तू माझी सून नाहीये सुनेचा  मान तर तन्वीचा आहे आणि तो मी तुला देऊ शकत नाही पण पुर्णाआजी सायलीचे  आजकाल खूप कौतुक करायला लागलेत म्हटल्यावर कधीही त्या तीला सून म्हणून स्वीकारतील असं मला वाटतं तेव्हा प्रियाचा चेहराच पडतो आता मनातल्या मनात प्रिया विचार करू लागते की म्हातारीचा मेंदू साडी मध्ये गुंडाळला आहे की काय तर सायलीला तिने परमनंट स्वीकारलं तर मी कायमची भिकारीच राहणार.  अस्मिता म्हणते  काहीतरी प्रिया म्हणते हो आता मी ठेवते असं म्हणून ती फोन ठेवते. 

 सायली तयार होत असते तेव्हा अर्जुन पाहत असतो ती पीन लावण्याचा खूप प्रयत्न करत असते व तिला पदराला पीन काही व्यवस्थित लावता येत नाही त्यामुळे ती म्हणते मान दुखायला लागली काय करावं कळत नाही तेवढ्यातच कल्पना देखील आवाज देते ती म्हणते हो आई आले हा पाच मिनिट असं म्हणून ती पुन्हा तो प्रयत्न करत असते अर्जुनाता तिची ती धडपड पाहतो आणि म्हणतो मी काही मदत करू का सायली आता पुन्हा त्याच्याकडे पाहू लागते दोघेही एकमेकांकडे खूप वेळ आता पाहत असतात सायली विचारलते तुम्ही कशी लावाल ,डोळे बंद करून लावतो ना तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते अर्जुन डोळे बंद करून घेतो सायलीच्या पदराला पिन करत असतो आणि त्याला काही जमत नाही  आणि पिन त्याच्या बोटाला टोचते  सायली बोलते पटकन हळद घेऊन येऊ का अर्जुन म्हणतो रिलॅक्स माझे डोळे बंद होते ना म्हणून फक्त एक छोटासा टच झाला. माझ्या मानेवर कोणी सुरू नाही फिरवली सायली म्हणते काही पण का बोलताय हो सर अर्जुन म्हणतो हो मग तो म्हणतो की डोळे बंद होते ना म्हणून काही नाही आता मला अंदाज आलं आहे  मी व्यवस्थित पिन लावतो आता सायली ठीक आहे असं म्हणते अर्जुन पुन्हा डोळे बंद करून पिन लावण्याचा प्रयत्न करतो सायली मनातल्या मनात विचार करू लागते अर्जुन सर माझ्या एवढ्या जवळ आहेत तरीही त्यांचा स्पर्श किती निर्मळ आणि स्वच्छ आहे मला असं जाणवत सुद्धा नाही की माझ्या पदराला ते पिन लावतायेत खरंच त्यांचं मन खूप चांगल आहे असं म्हणून सायली त्याला आता डोळे उघडायला सांगते ,अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो दोघेही एकमेकांना आरशात आता निहाळत असतात. 

 तेंव्हा तिथे अस्मिता येते  ती पटकन डोळे बंद करते आणि म्हणते बापरे स्वतःच्या घरात फिरायची आता चोरी झाले यांच्या रूममध्ये तर कधी यायलाच नको त्यावेळी अर्जुना अस्मिताला टोमणा मारतो आणि म्हणतो तुझ्या माहेरी असं म्हणायचंय का तुला पण अस्मिता हि मॅरीड कपलची रुम आहे त्यामुळे या रूममध्ये येताना कधीही नॉक करून यायचं त्यावेळी अस्मिता म्हणते तुझ्या रूममध्ये येण्याची कुणाला हाऊस नाहीये. आईने  तुम्हाला बोलावले खाली लवकर आणि तुमचा हा रोमांस चालू दे दिवाळीपर्यंत मला काय करायचे असं म्हणून ती तेथून जाते आता सायली अर्जुन कडे पाहतच राहते  मग नंतर सायली आपल्या केसांमध्ये गजरा माळत असते अर्जुन अगदी तिच्या जवळ जातो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवणार असतो त्या मनातल्या मनात पण तुम्ही मिसेस सायलींना सांगू का मी त्यांच्या प्रेमात पडलोय तू त्यांचं काही मीस  अडरस्टँडिंग झालं तर उगीच प्रॉब्लेम होईल या विचाराने तो काहीही सांगत नाही तेव्हा अर्जुनाता तिला म्हणतो तुम्ही खूप छान दिसत आहात.

काही वेळानंतर दोघेही आता बाहेर येतात होळीची सर्व तयारी झालेली असते तर आता आज तुमचा दोघांना पूजेचा मान आहे असं कल्पना म्हणते दोघेही आता छान प्रकारे पूजा करतात आणि मग नंतर होळी पेटवतात त्याच बरोबर प्रदक्षिणा घालतात होळीमध्ये नारळ सुद्धा टाकतात तेंव्हा घरातील एकेक करून सर्वजण होळीची पूजा करून त्यामध्ये नारळ टाकत असतात.  तेंव्हा सायली घराच्या सुख शांतीसाठी आणि घराकडे कुणाची वाकडी नजर पडू नये यासाठी होळी मातेकडे प्रार्थना करते मग त्यानंतर अस्मिता नारळ टाकणारचतेंव्हा  कल्पना म्हणते थांब अस्मिता अगोदर चुकीचे प्रायश्चित्त कर कसली चूक सायली  पळून जाण्याचा आरोप तिच्यावर लावला होता आणि पूर्णाआजीचे  यांचे दागिने चोरल्याचा देखील त्यामुळे अगोदर तू सायलीची माफी माग आणि मगचत्या  होळीमध्ये नारळ टाक तेव्हा अस्मिता पाहतच राहते.अस्मिता म्हणते मम्मा मी नाही तनवीने केलं होतं तेव्हा कल्पना म्हणते ती तन्वी माझी मुलगी नाहीये तू माझी मुलगी आहेस असं म्हणून ती अस्मिताची बोलतीच बंद करते तर सायली तिच्याकडे पाहतच राहते . मित्रांनो पुढील भागामध्ये सर्वजण आता रंग खेळत असतात तन्वी अर्जुनला रंग लावायला जाते माझ्या नवऱ्याला रंग उधळायचे असतील ना तर दुसरीकडे जाऊन कुठेही उधळ असे म्हणून सायली नाट्यविला धक्का मारून पाडते. 


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

'ठरलं तर मग' आजचा भाग १ एप्रिल Tharal Tar Mag Today's Episode Review

'ठरलं तर मग' आजचा भाग २ एप्रिल २०२४ Tharal tar mag today's episode reviews.