संदेश

मार्च, 2024 की पोस्ट दिखाई जा रही हैं

'ठरलं तर मग' आजचा भाग २ एप्रिल २०२४ Tharal tar mag today's episode reviews.

चित्र
 'ठरलं तर मग' आजचा भाग २ एप्रिल २०२४ Tharal tar mag today's episode reviews  ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुभेदारांच्या घरची धुळवड अगदी उत्साहात साजरी होत असते प्रत्येक जण एकमेकांना रंग लावत असतात मग काही वेळानंतर तेथे पुर्णाआजी येतात तेव्हा अस्मिता पळत  जाते आणि आजी असं म्हणून पुर्णाआजीला  रंग लावते त्या खूपच खुश होतात आणि सायलीकडे पाहतात तर ती एकटीच उभी असल्यामुळे त्या विचारतात ही का अशी उभी आहे ग त्यावेळी अस्मिता म्हणते अर्जुनची वाट पाहत असेल बाकी काय असं म्हणून ती लगेच नाक मुरडते मग काही वेळानंतर तेथे प्रताप येतो आणि म्हणतो पुर्णाआजी मी तुला रंग लावणार असं म्हणून तो देखील आता पुर्णाआजी रंग लावतो तेवढ्यातच कल्पना विमल त्याचबरोबर सायली देखील तेथे येतात सायली पुर्णाआजी रंग लावून म्हणते हॅपी होळी पुर्णाआजी असं म्हणून ती आशीर्वाद देखील घेते तेव्हा त्या देखील सायली ला आशीर्वाद देतात पुढे पुर्णाआजी विचारतात अरे अश्विन आहे कुठे? तेवढ्यातच अश्विन आत येथे येतो आणि पूपुर्णाआजी विचारतात की अरे तू कुठे गेला होतास एवढा वेळ तो म्हणतो मी दादाला बोलवा...

वैदहीने मल्हारला पुन्हा स्वराच्या हाथात गुरुबंद बांधण्यास सांगितले 'तुझेच मी गीत गात आहे' Tujech mi geet gaat aahe today's episode reviews .

चित्र
  वैदहीने मल्हारला पुन्हा स्वराच्या हाथात गुरुबंद  बांधण्यास सांगितले  'तुझेच मी गीत गात आहे'  Tujech mi geet gaat aahe today's episode.    'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मल्हार स्वराच्या हातामध्ये बांधलेला गुरुबंध काढून टाकतो आणि बोलतो आजपासून तुझे आणि माझे नाते संपले तू यापुढे मला तोंड देखील दाखवू नकोस असे बोलून तो तिला घराच्या बाहेर जायला सांगतो आणि ज्या वेळेस स्वराही घराच्या बाहेर जाऊ लागते तेव्हा वैदेही म्हणजे मंजुळाचे हात पकडते आणि बोलते कोणीही कुठेही जाणार नाही तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित होऊन मंजुळाकडे पाहू लागतात ,तेंव्हा मंजुळा बोलतेज्या  हाताने तुम्ही तिच्या हातातील गुरुबंद तोडला त्याच हातानी तुम्ही स्वराच्या हातामध्ये गुरुबंध बांधा आणि हा या मंजुळेचा शब्द आहे आणि तेव्हा मल्हार  देखील आश्चर्येतून मंजुळाकडे पाहू लागतो आता पुढे येणाऱ्या भागांमध्ये मल्हार हा पुन्हा एकदा स्वराच्या हातामध्ये गुरुबंध बांधणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. 

'मुरंबा'मालिकेच्या पुढील भागामध्ये येणार जबरदस्त ट्विस्ट(Muramba serial upcoming twist )

चित्र
  'मुरंबा'मालिकेच्या पुढील भागामध्ये  येणार जबरदस्त ट्विस्ट(Muramba serial upcoming twist ) 'मुरंबा' या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षय आणि अथर्वची भेट झालेली असते आणि त्यावेळेस आपण पाहतो दोघेही एका कॅफेमध्ये ड्रिंक्स घेत बसतात आणि अक्षया अथर्वला  बोलतो अथर्व तु  आता माझ्या घरीच राहायला येईल आणि एक दोन दिवस नाही  तर चांगले दोन महिन्याचे सामान घेऊन ये आपल्याला त्या रेवला चांगला धडा शिकवायचा आहे आणि तेव्हा अथर्व देखील तयार होतो इकडे घरी आपण पाहतो रेवाही अक्षयचा मित्र येणार आहे म्हणून सर्व तयारी करते आणि सर्वांना सांगते अक्षयचा मित्र आपल्याकडे येणार आहे तर आपण त्याचं एक जंगी स्वागत करूया आणि तेव्हा अक्षय देखील खुश होतो रेवा बघ माझा मित्र आला असं म्हणतो आणि अथर्वला यायला सांगतो आणि अथर्वला पाहिल्यानंतर रेवा मात्र अतिशय घाबरते आणि तिचा थरकाप सुरू होतो तेव्हा अथर्व हा रेवाच्या जवळ जातो  म्हणतो मॅडम तुम्ही स्वतःला सवरा तुम्ही अतिशय घाबरलेला आहात आणि आपण पाहतो अक्षयला स्वतःशी बोलतो अक्षय तू  खूप मोठा डाव साधलेला आहे आता पुढे येणाऱ्या भाग...

'ठरलं तर मग' आजचा भाग 30 मार्च 2024 (Tharal tar mag today's episode reviews)

चित्र
                          'ठरलं तर मग' आजचा भाग 30 मार्च  2024                                                                   'ठरलं तर मग' या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आवरत असतो तेवढ्यातच सायली तेथे आणि म्हणते सर तुमची कॉफी तेव्हा अर्जुनाता तिच्याकडे पाहतो आणि तिला म्हणतो तुम्ही किती छान दिसताय मिसेस सायली असं म्हणून तो आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि हसत असते  अर्जुन म्हणतो तुमची साडी खूप छान आहे असं म्हणून तो अगदी तिच्या जवळ येतो तर सायली आता खूपच लाजत असते.त्यावेळी अर्जुन अगदी तिच्या जवळून दुसरीकडे जातो तर सायली आता त्याच्या स्वप्नांमध्ये हरवून जाते काही वेळानंतर अर्जुन म्हणतो मिसेस सायली माझी सर्व तयारी झाली आहे. सायली म्हणते काय म्हणालात सर तुम्ही आता गाणी का लावली होती अर्जुन म्हणतो मी गाणी लावली आणि कधी मी गाणी काय सका...